Pune : वाहन चोरी प्रकरणी 5 अल्पवयीन मुलांना ताब्यात
एमपीसी न्यूज - उत्तमनगर येथे एक अल्पवयीन मुलगा पेट्रोलिंग दरम्यान अचानक एक दुचाकी घेऊन जात असताना गाडीचा नंबर संशयास्पद वाटल्याने त्यास पोलिसांनी थांबवून चौकशी केली असता ती गाडी चोरीची असल्याचे स्पष्ट झाले. ही घटना 31 जुलै 2018 ला घडली.…