Browsing Category

क्राईम न्यूज

Wakad : 25 लाखांचे 201 मोबाईल मूळ मालकांना केले परत; वाकड पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज - वाकड परिसरातून चोरीस गेलेले आणि गहाळ झालेले 25 लाख रुपये किमतीचे 201 मोबाईल फोन वाकड पोलिसांनी मूळ मालकांना परत केले. हा मोबाईल वाटपाचा कार्यक्रम आज (गुरुवारी) पोलीस आयुक्तालयात पार पडला.पायी चालत जाणा-या, दुचाकीवरून,…

Pune : मॉडर्न एज्युकेशन सोसायटीची मूळ संविधान प्रत धर्मादाय आयुक्तालयातून गहाळ

एमपीसी न्यूज - शिक्षक हेच पदाधिकारी असणारी पुणे आणि मुंबई येथे ८५ पेक्षा अधिक वर्ष कालावधीपासून शैक्षणिक क्षेत्रात नामांकित असलेली संस्था म्हणून मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचा नावलौकिक आहे. सोसायटीच्या संविधानावर या संस्थेची कार्यप्रणाली सुरु…

Bhosari : गाडीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतरही मालकी हक्क न दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - एक चारचाकी गाडी देऊन दुसरी चारचाकी गाडी घेतली. त्यात ठरल्याप्रमाणे व्यवहार पूर्ण केला. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर देखील गाडी खरेदीदाराच्या नावावर करून दिली नाही. याप्रकरणी गाडी विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा…

Wakad : माहेरहून कार आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - माहेरहून कार, पैसे आणि इतर सामान आणण्याची मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. घरातून तिला आणि तिच्या मुलाला बाहेर काढले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पती समीर गोयल (वय 33), सासरे सुरेंद्रकुमार गोयल…

Wakad : घटस्फोटानंतर पतीकडून पत्नीचा विनयभंग

एमपीसी न्यूज- घटस्फोट झाल्यानंतर पतीने पत्नीच्या मोबाईल फोनवर अश्लील मेसेज पाठवले. तसेच महिलेचा रस्ता अडवून तिच्याशी दमदाटी करत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. याबाबत पत्नीने तिच्या घटस्फोटीत पतीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना…

Hinjawadi : बंगल्याचा दरवाजा तोडून रोख रकमेसह दागिने लंपास

एमपीसी न्यूज - कामानिमित्त घरातील सर्वजण अमेरिकेला गेले असता अज्ञात चोरट्यांनी बंगल्याचा दरवाजा तोडून घरातील रोख रक्कम आणि सोन्याचांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 13) सकाळी सातच्या सुमारास बावधन येथे उघडकीस आली.प्रवीण…

Chikhali : शाळेत झालेल्या भांडणावरून चौघांना मारहाण

एमपीसी न्यूज - पिंपरीतील नवमहाराष्ट्र महाविद्यालयात झालेल्या भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी चौघांना लोखंडी रॉड आणि काठीने मारून जखमी केले. ही घटना जाधववाडी, चिखली येथे बुधवारी घडली.योगेश संतोष इंगळे (वय 19) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस…

Pune : डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून एकाचा खून

एमपीसी न्यूज- पद्मावती परिसरातील वीर लहुजी सोसायटीत एकाचा डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण खून करण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री घडली.मोहन शिवाजी गायकवाड (वय 28) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल…

Kasarwadi : भंगाराची दोन दुकाने जळून खाक

एमपीसी न्यूज - कासारवाडी येथे लागलेल्या आगीत भंगार वस्तूंची दोन दुकाने जळून खाक झाली. ही घटना मंगळवारी रात्री कासारवाडी येथे घडली.अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारवाडी येथील रेल्वे गेटजवळ असलेल्या भंगाराच्या दोन…

Wakad : विनयभंग प्रकरणी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज - महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 2) सायंकाळी साडेचारच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घडली.या प्रकरणी 33 वर्षीय विवाहित महिलेने वाकड पोलीस…