Browsing Category

क्राईम न्यूज

Sangvi : चोरटयांनी भरदिवसा मजुराच्या घरातून दागिने, रोकडसह सिलेंडर पळविला

एमपीसी न्यूज - कामासाठी बाहेर गेलेल्या एका मजुराच्या घरात चोरी झाली. चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि गॅस सिलेंडर चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 3) दुपारी पावणे एक ते अडीच वाजण्याच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली.…

Chinchwad : जामिनावर सुटल्यानंतर केले शक्तीप्रदर्शन; ‘रंज्या’सह नऊ जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - जामिनावर सुटल्यानंतर चिंचवड परिसरात बेकायदेशीर जमाव करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार 'रंज्या' सह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी (दि. 3) चिंचवड पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.…

Pune : कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाला 35 लाखांनी गंडवले

एमपीसी न्यूज- पुण्यातील नारायण पेठेतील एका ज्येष्ठ नागरिकाला कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने 35 लाखांनी फसवल्याचा प्रकार उघडकीस आला.रामकृष्ण जोशी (वय 59) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात…

Bhosari : रिक्षा चालविण्याच्या कारणावरून एकाला दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज - रिक्षा चालविण्याच्या कारणावरून एकाला दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. 1) रात्री साडेदहाच्या सुमारास भोसरी येथे माई वडेवाले दुकानाच्या समोर घडली.शंकरेश्वर साकोरे असे जखमी युवकाचे नाव आहे.…

Pune : वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणावर वार

एमपीसी न्यूज- शहरात हत्या, मारामा-या, तोडफोडीच्या घटना वाढल्यानंतर पोलिसांनी शहरात गस्त वाढवली. सराईत गुंडांना टार्गेट करत शहरातील वेगवेगळ्या भागात कोंबिंग ऑपरेशन वाढवले. .काही गुंडांना तडीपारही केले. पण असे असतानाही गुन्हेगारी कारवाया काही…

Dighi : चाकूचा धाक दाखवून तरुणास लुटले

एमपीसी न्यूज - चाकूचा धाक दाखवून तरुणाकडील 5 हजार 400 रुपये जबरदस्ती काढून घेतले. यावेळी प्रतिकार करणाऱ्या तरुणाच्या मित्रावर कोयत्याने वार करून त्यास गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 2) रात्री साडेअकराच्या सुमारास आळंदी रस्त्यावर…

Chinchwad : दुचाकीने कट मारल्याचा कारणावरून पाच जणांना मारहाण

एमपीसी न्यूज - दुचाकीने कट मारल्याच्या कारणावरून पाच जणांना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि. 3) रात्री साडेअकराच्या सुमारास पूर्णनगर, चिंचवड येथे घडली.हृषीकेश सुहास तोताडे (वय 21, रा. स्पाईन सिटी, मोशी) यांनी चिखली पोलीस…

Wakad : फ्लॅट घेण्यासाठी 32 लाखांची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहितेला शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना 1 ऑक्टोबर 2017 ते 11 जानेवारी 2018 या कालावधीत घडली. हा गुन्हा वाकड पोलिसांकडून शिवाजीनगर पोलिसांकडे व नंतर शिवाजी…

Talegaon : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील पावणे दोन तोळ्यांचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावले. ही घटना शनिवारी (दि. 2) सकाळी साडेदहाच्या सुमारास काळोखेवाडी येथील अंतर्गत रस्त्यावर घडली.याप्रकरणी 43…

Pune : रुग्णालयातील रेस्टरूमध्ये गळफास घेऊन नर्सची आत्महत्या

एमपीसी न्यूज - रुग्णालयातील रेस्टरूमध्ये गळफास घेऊन एका २१ वर्षीय नर्सने आत्महत्या केली. ही घटना वाघोलीतील नवले रुग्णालयात शनिवारी घडली. प्रियंका कांबळे असे मयत नर्सचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.मयत…