BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Category

क्राईम न्यूज

Chikhali : पोलीस असल्याचे भासवून एक लाखांची लाच स्वीकारताना दोन जणांना अटक

एमपीसी न्यूज- पोलीस असल्याचे भासवून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना लाच द्यायची असल्याचे सांगून एका इसमाकडून एक लाख रुपये घेणाऱ्या दोन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. साने चौक चिखली येथील एका हॉटेलात बुधवारी ही कारवाई…

Dighi : एजंटला भरदिवसा वार करून लुटले; सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद

एमपीसी न्यूज - कलेक्शनचे पैसे घेऊन जाणाऱ्या एका एजंटला भरदिवसा वार करून लुटल्याची घटना बुधवारी (दि.१७) दुपारी एकच्या सुमारास दिघी बन्सल सिटी परिसरात घडली.याप्रकरणी शंभूलिंग चंद्रकांत कलशेट्टी (वय २९, रा. केशवनगर, कासारवाडी) याने फिर्याद…

Hinjawadi : क्रेनने चिरडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज- मोटारीला धडकून रस्त्यावर पडलेल्या दुचाकीस्वाराला क्रेनने चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला. सोमवारी (दि. 15) सायंकाळी साडेसातच्या सुमारास बावधन येथे मुंबई-बंगळुरू महामार्गावर हा अपघात झाला.भरत सुभाष कुमठेकर (वय 28, रा. रायकर…

Bhosari : अल्पवयीन मुलींशी लैंगिक चाळे करणाऱ्या इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- घरात बोलावून घेत दोन अल्पवयीन मुलींशी एकाने लैंगिक चाळे केले. या प्रकरणी मंगळवारी (दि.१६) भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी सचिन चंद्रकांत पिल्ले (वय 40, रा.लांडे वस्ती, कासारवाडी) याच्यावर गुन्हा दाखल…

Sangvi : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एकाचा खून

एमपीसी न्यूज- पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने एकाचा धारदार शस्त्राने वार करीत खून केला. सांगवी येथे ढोरेनगर परिसरात मंगळवारी (दि. 16) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.अशोक लक्ष्मण बिरादार (वय 32, रा. सुसगाव, मूळ-…

Dighi : चऱ्होलीत व्यावसायिकाचे अपहरण आणि सुटका

एमपीसी न्यूज- गाडीला कट का मारला अशी विचारणा करत व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून अपहरण केले. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करीत सोडून देण्यात आले. मंगळवारी (दि. 16) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चऱ्होली येथे ही घटना घडली.डॉ. शिवाजी…

Vadgaon Maval : ऐन मुहूर्तावर नवरदेवाने केली हुंड्याची मागणी ; नवरदेवासह चौघांना अटक

एमपीसी न्यूज - लग्नाचा मुहूर्त जवळ आला असताना, ऐनवेळी हुंडा व चारचाकी गाडीची मागणी करीत नवरदेवाने लग्नास नकार दिला. त्याचप्रमाणे नवरी मुलीला जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी वडगाव मावळ पोलीसांनी नवरदेवासह चौघांना अटक केली. ही घटना…

Pune : पोलिसांवर गोळीबार करून तरुणाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

एमपीसी न्यूज- पुण्यात टिळक रस्त्यावर मैत्रिणीबरोबर गप्पा मारत थांबलेल्या एका युवकावर एका तरुणाने अ‍ॅसिड हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. पोलीस या हल्लेखोरास पकडण्यासाठी गेले असता तो हल्लेखोर तरुण नवी पेठेतील एका…

Pimpri : पार्किंगसाठी मागितला 50 हजारांचा हप्ता

एमपीसी न्यूज- गॅस एजन्सीची गाडी रस्त्यावर लावत असल्याने ब्लॅकमेल करून 50 हजारांची खंडणी मागितली. या प्रकरणी सोमवारी (दि. 15) एकावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी अमोल भागवत विधाते (वय-36 रा.मोशी) यांनी फिर्याद…

Pimpri : मिरवणुकीत नाचणाऱ्या तरुणावर वार

एमपीसी न्यूज- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीत नाचत असताना पूर्वीच्या वादातून एकावर वस्तऱ्याने वार केले. रविवारी (दि. 14) रात्री दहाच्या सुमारास पिंपरीतील गणेश हॉटेलजवळ ही घटना घडली.अनिकेत बापू सरोदे…