Pune Crime News : वाघोलीतील गुन्हेगार टोळी तडीपार

एमपीसी न्यूज – वाघोलीतून कुख्यात टोळीला पोलिसांनी तडीपार केले आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.4) लोणाकंद पोलिसांनी केली आहे.

 

दत्ता रंगनाथ गायकवाड (वय 24 रा. रा. वाघोली) हा टोळीप्रमुख असून त्याचा साथीदार चेतन ऊर्फ आप्पा ज्ञानबा देवकुळे (वय 22 रा.वाघोली) व त्यांचे इतर सदस्य अशा सर्वांना पोलिसांनी गायकवाड याला दोन वर्षासाठी तर सदस्याला एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

 

Kothurne Incident : कोथुर्णे गावातील घटना माणुसकीला काळीमा फासणारी

 

आरोपींवर वाघोली, केसनंद तसेच चंदननगर भागात दहशत पसरविणे, नागरिकांना लुटणे, मारहाण, घातक शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.याचा पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.