Pimpri : दिवाळीच्या पूर्वसंध्येला झेंडूच्या फुलांनी बहरली पिंपरीची मुख्य बाजारपेठ (फोटो फिचर)

खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

एमपीसी न्यूज – दिवाळीच्या पूर्वसंध्येला झेंडूच्या फुलांनी पिंपरीचे मार्केट बहरले असून लक्ष्मी देवीची मूर्ती तसेच दिवाळीच्या खरेदीसाठी पिंपरीतील मुख्य बाजारपेठ ग्राहकांनी गजबजली आहे.  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.