Dapodi News : युवा सेनेची रक्तदानातून शिवसेनाप्रमुखांना आदरांजली

एमपीसीन्यूज : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त पिंपरी युवासेनेच्या वतीने आयोजित शिबिरात 58 जणांनी रक्तदान केले.

या शिबिराचे संयोजन पिंपरी युवासेनेचं विभागसंघटक निलेश हाके यांनी केले होते. यावेळी शिवसेना उपविभागप्रमुख एकनाथ हाके, आशीर्वाद महिलाच्या शीला जाधव, मैत्री ग्रुपचे रवी कांबळे, पोलीस कर्मचारी प्रदीप खरात, प्रमोद गायकवाड, सुमेध गायकवाड, राहुल जाधव, संजय गरुड, सूरज शिंगोटे, नंदू कांची, महेश बोधले, दीपक साळवे, अजय ठोंबरे, अविनाश जाधव आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.