Talegoan : कामगार नेते रोहिदास गुंजाळ यांचे निधन

एमपीसी न्यूज –  तळेगाव दाभाडे (मावळ) येथील कामगार नेते रोहिदास वामनराव गुंजाळ(वय 68)यांचे निधन झाले.चिंचवड येथील एक्साईड बॅटरी कंपनीत त्यांनी सुमारे 30 वर्षे कामगारांचे नेतृत्व केले. त्यांच्या मागे मुलगे,दोन मुली,सून,नातवंडे असा मोठा परिवार आहे. तळेगाव नगर परिषदेचे माजी नगरसेवक अरुण पवार यांचे ते मेहुणे तर उद्योजक संतोष गुंजाळ यांचे ते वडील होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.