Pune : महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते दीपाली धुमाळ यांना विरोधी पक्षनेते पदाचे पत्र

एमपीसी न्यूज – महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते शुक्रवारी दीपाली धुमाळ यांना विरोधी पक्षनेते पदाचे पत्र देण्यात आले.

यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेता धीरज घाटे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, आमदार सुनील कांबळे, नगरसेवक बंडूतात्या गायकवाड, प्रकाश कदम, दीपक पोटे, पुणे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबा धुमाळ उपस्थित होते. आगामी काळात पुणे शहरातील प्रश्न सोडविण्यावर भर राहणार असल्याचे दीपाली धुमाळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.