Wadgaon Maval : वडगाव मावळमध्ये भेकराला जीवदान

एमपीसी न्यूज : वडगाव मावळजवळील (Wadgaon Maval) साते गावामधील एका कंपनीमध्ये घुसलेले भेकर (हरीण ) पकडून त्याला जवळील जंगलात सोडून देण्यात आले. वन्यजीव रक्षक संस्थेचे पथक कंपनीमध्ये गेले. वन विभागाच्या वडगाव मावळ परीक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी तेथे पोहोचले. संस्थेच्या व वन विभागाने संयुक्त काम करून जखमी भेकराला पकडले. त्याच्यावर उपचार केल्यानंतर जवळील जंगलात त्याला सोडण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.