गुरूवार, डिसेंबर 1, 2022

Dehu theft : देहुगाव येथे मेडिकलचे शटर उचकटून चोरी

एमपीसी न्यूज देहुगाव येथील विठ्ठलवाडी परिसरातील एका मेडिकलचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानातून रोकड चोरून नेली आहे.(Dehu theft) हा प्रकार गुरुवारी (दि.24) सकाळी उघडकीस आला.

रविकांत अशोक चिंचवडे (वय 30 रा.तळवडे) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्ह दाखल करण्यात आला आहे.

Bhosari News : इंद्रायणी स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी रविवारी भोसरीत रीव्हर सायक्लोथॉन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बुधवारी मेडीकल बंद करून गेले असता चोरट्यांनी मेडिकलचे शटर उचकटून दुकानाच्या काऊंटरमधून चार हजार रुपये काढून घेतले.(Dehu theft) यावरून देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Latest news
Related news