Dehugaon: देहूगाव परिसरात ‘सामाजिक वनीकरण’च्या हद्दीत 650 रोपांची लागवड

रोटरी क्लब देहूगाव आणि संत जिजाबाई कन्या विद्यालय, देहू यांचा उपक्रम

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब देहूगाव आणि संत जिजाबाई कन्या विद्यालय, देहू यांच्या संयुक्त विद्यमाने देहूगाव परिसरात सामाजिक वनीकरण विभागाच्या हद्दीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सुमारे 650 रोपांची लागवड करण्यात आली.

याप्रसंगी रोटरी क्लब देहूचे अध्यक्ष कारके, अ‍ॅड. संजय भसे, माजी उपसरपंच संतोष हगवणे, विठ्ठल निम्हण, सोनिग्रा बिल्डर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुरेखा लुटे, पर्यवेक्षक आनंद तांबे, शिक्षिका भारती राऊत यांच्यासह विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.