BNR-HDR-TOP-Mobile

Dehugaon : भंडारा डोंगरावर होळीचा कार्यक्रम साजरा

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज -ज्ञानेश्वर वारकरी शिक्षण संस्था विदर्भ व संत तुकाराम भक्त निवास यांच्या वतीने भंडारा डोंगरावर होळीचा कार्यक्रम साजरा झाला. यावेळी भक्त निवासामध्ये हरिपाठ करण्यात आला.

संत तुकाराम भक्त निवासाचे विश्वस्त शांताराम कराळे पा. ज्ञानेश्वर महाराज खांडविकर विदर्भ यांच्या हस्ते होळी पूजन करण्यात आले. भक्त निवासामध्ये हरिपाठ करण्यात आला. त्यानंतर साडेसात वाजता मंदिरासमोर कीर्तन झाले.

यावेळी अजित कराळे, विष्णू उगले, किसन कराळे, कराळे पाटील परिवार, वाचक मंडळी, भाविक, वारकरी मंडळी उपस्थित होती. होळी आणि देहू बीजेनिमित्त दरवर्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.

.

HB_POST_END_FTR-A1
.