Dehuroad : दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना काँग्रेसतर्फे अभिवादन

Congress Tribute the late Prime Minister Rajiv Gandhi

एमपीसीन्यूज : देहूरोड शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीच्या वतीने देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची जयंती सुरक्षित अंतर ठेऊन साजरी करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

देहूरोड बाजारपेठेतील ऐतिहासिक सुभाष चौक येथे हा कार्यक्रम पार  पडला. यावेळी देहूरोड शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक हाजिमलंग मारीमुत्तू यांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक सायसर, जावेद शिकिलगार, जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे, मावळ तालुका काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष गफूरभाई शेख, सूबान शेख, राजू ढिल्लोड, तसेच इरफान शेख, सलीम सय्यद, सलाम शेख आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.