Dehuroad : बाळा भेगडे यांच्या प्रचारार्थ देहूरोड परिसरातील नागरिकांच्या भेटीगाठी

एमपीसी न्यूज- मावळ विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांनी देहूरोड परिसरातील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन बाळा भेगडे यांचा विजयी करण्याचे आवाहन केले.

मामुर्डीगावं व परिसर, बरलोटानगर, शितळानगर, उदयगिरी सोसायटी, मेहता पार्क येथे प्रचार फेरीकाढुन पत्रक वाटण्यात आले. त्याचप्रमाणे भेगडे यांनी केलेल्या विकासकामाची माहिती देण्यात आली. यावेळी देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड उपाध्यक्ष रघुवीर उध्दवराव शेलार, देहूरोड शहर भाजपाचे अध्यक्ष कैलास पानसरे, नगरसेविका सारिका नाईकनवरे, कार्याध्यक्ष बाळासाहेब शेलार, माजी उपाध्यक्ष संजय पिंजण, माझी उपाध्यक्ष संजय राऊत, माजी शहराध्यक्ष उद्धव शेलार,माजी शहराध्यक्ष गुरुमित्तसिंग रत्तू, सरचिटणीस अंजली बत्तल, आरपीआय अध्यक्ष सुनील गायकवाड, सिद्धार्थ चव्हाण, राजू गायकवाड, दिलीप कडलक, बाबु दूधघागरे, पंढरीनाथ चव्हाण, सीताराम चौरे, विलास शिंदे, भरत नायडू, विशाल भोसले, संदीप गोंटे, पराग पानसरे, सुशीला नरवाल, सारिका मुथा, उषाताई रोकडे, लीलाताई भारद्वाज, विनायक काळे, शहर युवा मोर्चा अध्यक्ष रोहन गायकवाड, महेंद्र गायकवाड, संजय पिंजण, सलीम शेख, बाळासाहेब झेंडे, संकेत पिंजण, कृष्णा अनमोल, प्रफुल शेलार, योगेश शेलार, अनिल शेलार, अमोल शेलार, अक्षय शेलार, दिनेश शेलार, चंद्रकांत ढवळे, दिलीप राठोड, प्रताप पवळे, संदीप शेलार व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.