Dehuroad News : महाशिवरात्रीनिमित्त आजाद समाज पार्टीच्यावतीने शिवभक्तांना साबुदाणा खिचडी व केळी वाटप

एमपीसीन्यूज : महाशिवरात्री निमित्त आजाद समाज पार्टी देहूरोड व मावळ तालुका यांच्या वतीने शिवभक्तांना  साबुदाणा खिचडी व केळी वाटप करण्यात आले.

यावेळी आजा़द समाज पार्टीचे नेते प्रकाश म्हासे, रीना टाक, सचिन माने, अमित इंगळे, सागर तेलगु, अमोल म्हेत्रे, नागराज रेड्डी, सागर मुंडास, मनप्रीत सिंग रत्तू, बाबु तुपदोर, सुधीर वाघमारे, अजय पंचगुंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

या सर्व कार्यकर्त्यांनी देहूरोड बाजारपेठेतील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, महर्षी वाल्मिकी चौक, अबुशेठ रोड, हनुमान मंदिर, शिवशंकर मंदिर, एम. बी. कॅंप आदी परिसरात शिवभक्तांना साबुदाणा खिचडी व केळी वाटप केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.