Dehuroad News : कुसुम पिंजण यांचे निधन

एमपीसीन्यूज : देहूरोड, किन्हई ( ता. हवेली) येथील जुन्या पिढीतील कुसुम नारायण पिंजण ( वय 80) यांचे अल्पशा आजाराने आज, शनिवारी निधन झाले.

_MPC_DIR_MPU_II

त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मावळ तालुका भाजपाचे प्रवक्ते संजय पिंजण यांच्या त्या मातोश्री, तर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या त्या मावशी होत.

आज सायंकाळी निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.