Dehuroad News: प्रा. रामकृष्ण मोरे यांना जन्मदिनानिमित्त आदरांजली

एमपीसी न्यूज – श्रीक्षेत्र देहूनगरीचे सुपुत्र, माजी शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र देहूगाव येथे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले.

_MPC_DIR_MPU_II

त्यावेळी प्राध्यापक रामकृष्ण मोरे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष रमेश काळोखे, सुनील कंद, बाळासाहेब काळोखे, राष्ट्रवादी काँग्रेस देहु शहर अध्यक्ष प्रकाश हगवणे, मा.सरपंच रत्नमाला करंडे, कांतीलाल काळोखे, प्रा. विकास कंद, मा.उपसरपंच सचिन कुंभार, सचिन काळोखे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष योगेश मोरे, सचिन हगवणे, विशाल काळोखे, विवेक काळोखे, विशाल झेंडे, रुपेश सोनुने, विजय मुसुडगे, स्वप्नील काळोखे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.