Delhi : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

एमपीसी न्यूज – छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती. यानिमित्त महाराष्ट्रातील नेत्यांनी संसदेच्या परिसरातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास आज अभिवादन केले.

यावेळी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, कुमार केतकर, गिरीश बापट, रावसाहेब दानवे, श्रीरंग बारणे, रामदास आठवले आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2
You might also like