Pradhikaran : तारा सोफोश अनाथ आश्रमात 42 दिव्यांग मुलांची दंत तपासणी

रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणाचा उपक्रम

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणातर्फे तारा सोफोश अनाथ आश्रमात 42 दिव्यांग मुलांची दंत तपासणी करण्यात आली.  

_MPC_DIR_MPU_II

विद्यमान अध्यक्ष बहार शहा, डॉ.नितीन गुप्ता यांनी तपासणी केली. विशेष मुलांसाठी दंत स्वच्छतेची आवश्यकता आणि त्यांचा आहार कसा असावा याबद्दल मार्गदर्शन केले. दीपाली लोणकर व तारा सोफोश अनाथाश्रमातील सर्व कर्मचारी यांनी यासाठी सहकार्य केले.

रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणाने तारा सोफोश अनाथाश्रमात दिव्यांग रूग्णांसाठी 42 मुलांची दंत तपासणी केली. मुलं तोंड उघडण्यास सहमत होण्यापूर्वीच त्यांचा विश्वास वाढवणे हे डॉक्टरांसमोर आव्हान होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.