Alandi : आळंदी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी दिलीप मुंगसे यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज : आळंदी येथील (Alandi) विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी दिलीप मुंगसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर, व्हाईस चेअरमनपदी अरुणा घुंडरे यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस एम धादवड यांनी कामकाज पाहिले.

Solar Village : मावळ तालुक्यातील पुसाणे ठरले सौरउर्जा वापरणारे देशातील पहिले गाव!

यावेळी (Alandi) सोमनाथ मुंगसे, बाबूलाल घुंडरे, ज्ञानेश्वर घुंडरे, अनिल भांडवलकर, सिंधुबाई कुऱ्हाडे, संतोष वीरकर, सुभाष सोनवणे, रोहिदास मुंगसे, वासुदेव मुंगसे, विलास घुंडरे, राहुल चिताळकर उपस्थित होते.

याबाबत माहिती सचिव सचिन कुऱ्हाडे यांनी दिली. आळंदी केळगावकर ग्रामस्थांनी विविध माध्यमाद्वारे दोघांना शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.