Browsing Category

दिनविशेष

Talegaon News : अण्णासाहेब विजापूरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर 

एमपीसीन्यूज - नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, तळेगाव दाभाडे या  संस्थेचे संस्थापक चिटणीस कै. गुरुवर्य वि. गो. तथा अण्णासाहेब विजापूरकर यांच्या ९५ व्या पुण्यतिथीनिमित्ता उद्बोधन व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अण्णासाहेब…

Pune News : पुणे विमानतळावरुन पाच महिन्यांत ‘कोव्हीशील्ड’चे दहा कोटी डोस वितरीत

एमपीसी न्यूज - पुण्याची सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हीशील्ड लसीचे डोस संपूर्ण भारतभर तसेच जगात वितरीत केले जात आहेत. लस विरणासाठी पुणे विमानतळ महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. 12 जानेवारी ते 27 मे 2021 पर्यंत पुणे विमानतळावरुन कोविड…

India Corona Update : चिंताजनक ! देशातील कोरोना बाधितांची संख्या दोन कोटींच्या उंबरठ्यावर 

एमपीसी न्यूज - देशातील कोरोना संसर्गाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असून, दररोज साडे तीन लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद होत आहे. धक्कादायक म्हणजे देशातील कोरोना बाधितांची संख्या दोन कोटींच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. तसेच,…

IPL 2021 : बातमी आयपीएलची -अखेर पंजाब ठरले किंग्ज, कोहलीच्या विराट रॉयल्सला 34 धावांनी हरवले

एमपीसी न्यूज : (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) ओये हरप्रित, तुने दिल लिया जीत अशीच भावना आज पंजाब किंग्जचा कर्णधार के एल राहुलची झालेली असणार. अहमदाबाद येथे आज राहुलला मिडास टचच प्राप्त झाला होता.प्रथम नाणेफेक जिंकली (अर्थात कोहली विरुद्ध…

Video by Shreeram Kunte: दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयामुळे मुलांचं नुकसान होणार आहे का?

एमपीसी न्यूज - अखेर महाराष्ट्रातल्या दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या. यामुळे मुलांचं नुकसान होणार आहे की आपल्याला दहावीच्या परीक्षेची सवय झालीये म्हणून आपण घाबरतोय? माझ्या मते कोरोनाकाळात घडलेली ही सर्वात पॉझिटिव्ह घटना आहे. रद्द झालेल्या या…

Corona Vaccination :  राज्यात शनिवारी 4 लाख 62 हजार नागरिकांनी घेतली लस 

एमपीसी न्यूज - राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाने वेग घेतला असून शनिवारी (दि‌.03) एकाच दिवसात 4 लाख 62 हजार नागरिकांना लसीकरण करण्यात आले. एकाच दिवसात एवढ्या उच्चांकी संख्येने लसीकरण करण्याची देशातील ही पहिलीच वेळ असून त्याचा विक्रम…

India Corona Update : गेल्या 24 तासांत 41,280 जणांना डिस्चार्ज, 1.14 कोटी रुग्ण कोरोनामुक्त 

एमपीसी न्यूज - देशात गेल्या 24 तासांत 41 हजार 280 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 1 कोटी 14 लाख 34 हजार 301 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 94.11 टक्के एवढा झाला आहे.…

Babita Fogat’s Sister Commits Suicide : पराभवानंतर बबिता फोगाटच्या बहिणीची आत्महत्या

एमपीसी न्यूज : भारतीय कुस्तीपटू बबीता फोगाटची  मामे बहीण रितिकाने  आत्महत्या  केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. कुस्तीच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्याच्या नैराश्यातून तिने टोकाचे पाऊल उचलले आहे.या घटनेनंतर संपूर्ण क्रीडा विश्वाला…

PM Modi Meeting : कोरोनाची दुसरी लाट रोखायला हवी ; आरटीपीसीआर टेस्ट वाढवण्यावर भर द्या – मोदी

एमपीसी न्यूज - आपल्याला जनेतला कोरोना संकटातून बाहेर काढायचं आहे. जुन्या प्रयत्नांचा समाविष्ट करून आपल्याला नवे धोरण आखावे लागणार आहे. प्रत्येक राज्याचे विविध प्रयोग आहेत व चांगले प्रयोग आहेत. आपल्याला आता अधिक सक्रिय होण्याची आवश्यकता असून…