Pune News : पुणे मनपातर्फे दिव्यांग मेळावा

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका समाज विकास  विभागामार्फत तुकाईनगर समाज मंदिर सिंहगड रोड येथे मंगळवारी (दि.6) दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी मनपाच्या विविध कल्याणकारी दिव्यांग योजनांची माहिती तसेच शिफार संस्थेचे प्रतिनिधी यांनी UDID कार्ड काढण्यासाठी 80 दिव्यांगांची नोंदणी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.