BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पिंपरी युवासेनेतर्फे घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा

एमपीसी न्यूज – पिंपरी युवासेनेतर्फे सर्व पिंपरी विधानसभेतील घरगुती गणेश उत्सव सजावट स्पर्धा आयोजित केली आहे.

पिंपरी विधानसभेतील प्रत्येक कुटुंबाने या स्पर्धामध्ये सहभागी होऊन स्पर्धेची शोभा वाढवावी. प्रथम क्रमांक: रेफ्रिजरेटर द्वितीय क्रमांक एलईडी टिव्ही, तृतीय क्रमांक – ओव्हन व प्रत्येक सहभागींना आकर्षक बक्षीस मिळणार आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी दिलेल्या मोबाईल नंबरवर आपले नाव, संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक, व्हाट्सउप करावे.  आयोजक स्पर्धकाच्या घरी येऊन निरीक्षण करेल.

व्हाट्सउप नंबर : 9607534326, 9970073999 जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन युवासेनेचे जिल्हा सन्मवयक जितेंद्र ननावरे, युवती सेना अधिकारी प्रतीक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके यांनी केले आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3