_MPC_DIR_MPU_III

Maval : केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वैद्यकीय साहाय्यता टीम रवाना 

एमपीसी न्यूज – आमदार संजय (बाळा) भेगडे यांची वैद्यकीय साह्यता टीम 1300 किलोमीटरचा प्रवास करून केरळच्या देवभूमीत दाखल झाली. 
_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II
सर्वात जास्त पुराने बाधित अशा चेंगिनूर येथील वैद्यकीय अधिका-याची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील पुराने बाधित नागरिकांपर्यंत वैद्यकीय मदत पोचवण्याचे नियोजन करून 74 गावांना वैद्यकीय पुरवण्याची जबाबदारी वैद्यकीय टीमने घेतली आहे. उपचारासाठी लागणा-या औषधांचे वर्गीकरण करताना डॉ. ताराचंद कराळे (पायोनियर हाॅस्पीटल प्रमुख) श्रीकृष्ण देशमुख (अनुलोम संस्था) व आरोग्य मित्र उपस्थित होते.
_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.