Shelgaon-Vadgaon Ghenand Road : शेलगाव -वडगांव घेनंद रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यामुळे वाहनचालक त्रस्त

एमपीसी न्यूज : शेलगाव(आळंदी खेड) येथील शेलगाव – वडगांव घेनंद (Shelgaon-Vadgaon Ghenand Road) या ओढ्यावरील रस्त्यावर संततधार पावसामुळे मोठा खड्डा पडल्याचे दिसून येत आहे. या खड्ड्यामुळे येथून रहदारी करणारे दुचाकी, चारचाकी इ. वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

Jansanvad Sabha : मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा; नागरिकांची जनसंवाद सभेत मागणी

या रस्त्यावरून आळंदी-शेलगाव-चाकण शिक्रापूर रोड इ. विविध ठिकाणी अशी मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक होत असते. तसेच, शेलगाव ते वडगांव घेनंद येथील रस्त्याच्या मधोमध व कडेने ही विविध ठिकाणी लहान मोठे खड्डे पडल्याचे आढळून येत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.