Dudulgaon : देवांश डेव्हलपर्स देतील तुमच्या स्वप्नातील घरासाठी योग्य जमीन

एमपीसी न्यूज – आयुष्यात एकदाच घर बांधून होत. मात्र त्यासाठी हवी योग्य जमीन व सर्व सोयीसुविधा. तुम्ही पण आशाच जमिनीच्या शोधात असाल तर नव्यााने विकसित होऊ(Dudulgaon )पाहणाऱ्या डुडुळगाव येथे एस.एन ग्रुपचे देवांश डेव्हलपर्स (S Navadkar group) घेऊन आले आहेत योग्य जमीन.

 

 

आळंदीच्या ज्ञानेश्वर माऊलीचा वारसा अन  इंद्रायणी नदीचे सानिध्य अशा निसर्ग व भक्ती यांची जोड घालणाऱ्या  वातावरणात म्हणजे  डुडुळगाव येथील वहिलेनगर येथे  देवांश डेव्हलपर्स1 ते 11 गुंठ्याचे प्रश्स्त प्लॉट घेऊन आले आहेत जिथे  24 तास पाणी, अतंर्गत 20 फुटी रस्ते, प्लॉटचे व्यवस्थित डिमार्केशन, क्लिअर टायटल आणि बरच काही. आता म्हणाल की जागा योग्य आहे ते ठिक आहे पण इतर सुविधा शाळा, हॉस्पिटल (Dudulgaon ) यांच काय तर मंडळी डोन्टवरी देवांश डेव्हलपर्स यांचे प्लॉट हे ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदी पासून तीन किमी अंतरावर आहे, तर पुणे नाशिक हायवे देखील 2 किमी आहे. तर चाकण पासून अवघ्या सात किमी अंतरावर आहे. तसेच नामांकीत असलेले राजमाता व एमआयीटी कॉलेज देखील हाकेच्या अंतरावर आहेत. पेट्रोलपंप, भाजी मार्केट सगळ अगदी जवळ आहे.

 

Pimpri News : चाकण पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली म्हणून शेतकऱ्याची पोलीस आयुक्ताकडे धाव

डुडुळगाव या परिसराचा 1997 सालीच पिंपरी-चिंचवड माहापालिकेत समावेश करण्यात आला आहे. तेव्हापासून या परिसराचा विकास झपाट्याने होत आहे. अनेक बांधकाम साईट यांनीही येथे त्यांची गुंतवणूक केली आहे. राहण्यासाठी उत्तम पर्याय म्हणून डुडुळगावला नागरिकांनी पसंतीही दिली आहे. कारण शहराचे सानिध्य आहे पण येथे शहाराची दगदग नाही, शहरातील सुखसुविधा आहेत पण शहरातील गजबज नाही. तेथे बंदिस्त नको मोकळे-ढाकळे घर हवे आहे तर देवांश डेव्हलपर्स (S Navadkar group) हा उत्तम पर्याय आहे.

 

या साऱ्या सुविधांसह निसर्गरम्य वातावरणाचे सानिध्य देखील तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या हक्काच्या जागेत हव तसे घर साकारा. तुमच्या या हक्काच्या जागेचे स्वतंत्र 7/12  व खरेदीखत देखील करुन (Dudulgaon )मिळणार आहे.तुमच्या आयुष्याची जमापुंजी घरासाठी साठवत असाल तर देवांश डेव्हलपर्स यांच्या साईटला नक्की भेट द्या आणि तुमच्या घराचा पाया विश्वासाने बांधा.

अधिक माहितीसाठी संपर्क

पत्ता – वहिले नगर, डुडुळगाव,मोशी-आळंदी रोड, ता. हवेली, जि. पुणे

संपर्क क्रमांक – 8055719090/ 9270400300

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.