Video by Shreeram Kunte : Economics made easy. समजून घ्या Basics of Economics- Part I 

एमपीसी न्यूज – इकॉनॉमिक्स म्हणल्यावर आपल्याला वाटतं की आपला याच्याशी काही संबंध नाही. पण खरं तर आपल्या दैनंदिन जीवनात, व्यवहारातल्या प्रत्येक गोष्टींमध्ये इकॉनॉमिक्सचा खूप संबंध असतो. इकॉनॉमिक्स म्हणजे काय हे अतिशय इंटरेस्टिंग पद्धतीने, सोप्प्या उदाहरणांवरून समजून घ्या श्रीराम कुंटे यांच्या या व्हिडिओतून. 

YouTube link-

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.