Browsing Category

मनोरंजन

Pimpri News : मनसे चित्रपट कर्मचारी सेनेकडून रंगभूमी दिनानिमित्त अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा…

एमपीसी न्यूज - जागतिक रंगभूमी दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा सन्मान करण्यात आला. शनिवारी (दि. 27) रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा सन्मान करण्यात आला आहे.…

Aamir Khan Tested Positive : अभिनेता अमीर खानला कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असलेल्या बॉलिवूड अभिनेता अमीर खानला कोरोनाची लागण झाली आहे. त्याची तब्येत स्थिर असून, तो सध्या आपल्या घरात क्वारंटाईन आहे.आमीर खानच्या अधिकृत मीडिया पर्सनलने याबाबत माहिती दिली आहे. या…

National Award : पिंपरी-चिंचवडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; मराठमोळी गायिका सावनी रवींद्रला…

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पिंपरी-चिंचवडची कन्या आणि मराठमोळी गायिका सावनी रवींद्रला सर्वोत्कृष्ठ महिला पार्श्वगायिका पुरस्कार जाहीर झाला आहे.67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार…

National Film Award : ‘बार्डो’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज - 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा सोमवारी (दि. 22) करण्यात आली. यामध्ये ‘बार्डो’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावरील चित्रपटांमध्ये ‘आनंदी…

National Film Awards : सुशांत सिंग राजपूत अभिनित ‘छिछोरे’ला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट…

एमपीसी न्यूज - 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. 2019 मधील चित्रपट आणि कलाकारांसाठी या पुरस्काराची घोषणा केली. यामध्ये सुशांत सिंग राजपूतने अभिनय केलेल्या 'छिछोरे' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटचा…

Pune News : भारतीय गोलंदाज बुमराहची पत्नी संजना गणेशनचे असं आहे पुणे कनेक्शन

एमपीसी न्यूज - भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने टिव्ही प्रेझेंटर संजना गणेशन हिच्याशी गोव्यात विवाह केला. त्यानंतर या जोडीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. बुमराहची सर्वांना ओळख असली तरी हि संजना गणेशन कोण ? याची उत्सुकता…

Article By Harshal Vinod Alpe : एकला पडदाच का उपाशी ? बाकी तुपाशी !!!!

एमपीसी न्यूज : लॉक डाउन नंतर पुनश्च हरी ओम होत असताना, आणि सर्व उद्योग धंदे पुन्हा एकदा खर्‍या अर्थाने सुरू होत असताना एक रुखरुख वाटते , की खरच आपण खरच सावरलो आहोत का ? आपण खरच भविष्यातील गगन भरारी साठी आतून तयार आहोत का ? का, अजून ही आपण…