BNR-HDR-TOP-Mobile

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस दल सुसज्ज (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – गणेश विसर्जन मिरवणुकीने आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. दहा दिवसांच्या गणेश उत्सवाची आज सांगता होणार आहे. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक हा एक नयनरम्य सोहळा असतो. हा सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी पुणे पोलीस दल अतिशय सुसज्ज असून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार टाळण्यासाठी मिरवणूक मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 

पाहा मिरवणूक मार्गावरील चोख पोलीस बंदोबस्त –

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3