Maharashtra Exit Poll : एक्झिट पोल म्हणतात, पुन्हा ‘महायुती’चेच सरकार

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीसाठी आज संपूर्ण महाराष्ट्रात शांततेत मतदान पार पडले. मतदान प्रक्रिया पार पडताच विविध वाहिन्यांवर एक्झिट पोलचे अंदाज प्रसारित झाले आहे. या निवडणुकीत सर्वच एक्झिट पोलने महायुतीचेच सरकार स्थापन होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. 

एक्झिट पोलनुसार महायुतीला सरासरी 213 आणि आघाडीला सरासरी 61 तर इतर 14 असे एक्झिट पोलने सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होणार, असे एक्झिट पोल सांगत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पहा पोल्स ऑफ पोल –

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.