Video by Shreeram Kunte : अब आपके सारे Chats Facebook पढ़ पायेगा

एमपीसी न्यूज – व्हाट्सएप्प ने एकतर्फी आपली प्रायव्हसी पॉलिसी बदलायचं जाहीर केलं आणि मग आपल्याला हे लक्षात आलं की जगात फुकट असं काहीच नसतं . कधी आपण सेवेची पैशात किंमत मोजतो तर कधी आपल्या माहितीत. का एवढा गदारोळ झालाय या पॉलिसीबद्दल? अगदी थोडक्यात जाणून घ्या  श्रीराम कुंटे यांच्या या व्हिडिओमधून. 

YouTube link-

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.