Browsing Category

Featured

H3N2 : पिंपरी-चिंचवडमध्ये एच3एन2 मुळे वृद्धेचा मृत्यू; काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन

एमपीसी न्यूज : पुणे  आणि पिंपरी चिंचवड  शहरामध्ये H3N2 विषाणूचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये H3N2 ने आणखी एका रुग्णाचा बळी घेतला आहे. 80 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी या वृद्ध महिलेला  H3N2 विषाणूची…

Women Maharashtra Kesari : प्रतीक्षा बागडी ठरली महाराष्ट्राची पहिली महिला महाराष्ट्र केसरी

एमपीसी न्यूज : महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासात यंदा प्रथमच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  सांगली येथे ही स्पर्धा पार पडली असून (Women Maharashtra Kesari) या स्पर्धेत प्रतीक्षा बागडी  हिने अंतिम लढत जिंकून पहिली…

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

एमपीसी न्यूज : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत. सुरत न्यायालयाने…

Pune News : राहुल गांधींना चार वर्ष शिक्षेच्या मागणीसाठी पुण्यात भाजपचे आंदोलन

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी (Pune News) यांनी केलेल्या विधानाबाबत न्यायालयाने दोन वर्षाची सुनावली.त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात भाजपकडून राहुल गांधीचा निषेध नोंदविण्यासाठी आणि…

Rahul Gandhi : मोदी आडनाव बदनामी प्रकरणात राहुल गांधीना दोन वर्षाची शिक्षा

एमपीसी न्यूज : मोदी आडनावावरून विनोद करणं राहुल गांधींना भोवलं  आहे.  2019 मध्ये मोदी आडनावावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी काँग्रेस खासदार (Rahul Gandhi) राहुल गांधी यांना  दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. सूरत कोर्टाने मोठा निर्णय…

Raj Thackeray : शिवसेना, धनुष्यबाण माझा की तुझा वाद पाहून वेदना झाल्या – राज ठाकरे

एमपीसी न्यूज : शिवसेना फुटीवर आज राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावरुन तुझं की माझं सुरु असताना प्रचंड वेदना झाल्या, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. गुढीपाडव्याच्या…

Pune news : धर्मांमध्ये कोणीही राजकारण आणू नये – रवींद्र धंगेकर

एमपीसी न्यूज-कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाचे रवींद्र धंगेकर हे विजयी झाल्यानंतर (Pune news)  त्यांचा पाहिलाच गुढीपाडवा हा सण आहे.हा सण त्यांनी कुटुंबीयासोबत आज साजरा केला .यावेळी रवींद्र धंगेकर म्हणाले…

Nigdi News : निगडी येथील यमुना नगरमध्ये गुढीपाडवा निमित्त शोभयात्रा

एमपीसी न्यूज - निगडी येथील यमुनानगर मध्ये,  आज (22 मार्च) गुढीपाडव्यानिमित्त (Nigdi News) शोभयात्रा निघाली. सकाळी साधारण 7.30 च्या दरम्यान ह्या शोभयात्रेचा आरंभ झाला.भारतीय संस्कृती मंच ने या शोभयात्रेचे आयोजन केले होते. भारतीय संस्कृती मंच…

 Chaitra : ओळख मराठी महिन्यांची… भाग 1 – हिंदू पंचांगातील पहिला महिना…

एमपीसी न्यूज (रंजना बांदेकर) - चैत्र महिन्यापासून (Chaitra) आपल्या हिंदू पंचांगातील नववर्षाची तसेच विक्रम संवत्सराची सुरुवात होते. आपल्या पंचांगातील सर्वच महिन्यांची  नावे ही नक्षत्रावरून ठेवलेली आहेत. चैत्र महिना हा चित्रा नक्षत्रापासून…

Earthquake: भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी दिल्ली हादरली

एमपीसी न्यूज - दिल्ली, नोएडा आणि गुरुग्राममध्ये आज भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले. आज (मंगळवारी) रात्री 10.17 च्या सुमारास दिल्ली-एनसीआरमधील लोकांना भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. काही मिनिटे चाललेल्या या भूकंपाचे धक्के…