Browsing Category

Featured

Sidhu Moose Wala Death Update : वडिलांच्या मृत्यूनंतर संतोष गुन्हेगार बनला; सिद्धू मूसेवाला खून…

एमपीसी न्यूज - पंजाबचा प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala Death) याचा काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून खून करण्यात आला. त्याच्यावर गोळ्या झाडणार्‍या आठ जणांपैकी दोन आरोपी हे पुणे जिल्ह्यातील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.…

Pune MNS News : पुण्यात मनसेला खिंडार, वसंत मोरे यांच्या कट्टर समर्थकाचा मनसेला ‘जय…

एमपीसी न्यूज - पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (Pune MNS) मागील काही दिवसांपासून सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. वसंत मोरे यांनी तर पुणे शहरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर असलेली आपली नाराजी उघडउघड बोलून दाखवली आहे. त्यानंतर आता पुढे…

Pimpri Corona Update : रुग्णसंख्या वाढतेय! सक्रिय रुग्णांची संख्या गेली 105 वर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या (Pimpri Corona) रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन अलर्ट झाले असून चाचण्या वाढविल्या आहेत. चाचण्या वाढल्याने  एप्रिल व मे महिन्यातील आठ आठवड्यांच्या तुलनेत…

Maharashtra Monsoon : ये रे ये रे पावसा…. राज्याला मान्सूनचे वेध; मान्सूनची पुन्हा हुलकावणी

एमपीसी न्यूज - संपूर्ण राज्य वाढत्या उष्णतेमुळे हैराण झाले आहे, पाऊस कधी येणार म्हणून त्याच्या वाटेकडे सगळ्यांचेच डोळे लागले आहेत. यंदाच्या वर्षी पाऊस लवकर येणार असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले होते, परंतु पुढे सरकण्यासाठी अनुकूल…

Maharashtra Corona Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांकडे कडे देणार विशेष लक्ष;…

एमपीसी न्यूज - साधारण दोन वर्षांच्या कालखंडानंतर कोरोना (Maharashtra Corona) संकट ओसरले असे वाटत असतानाच पुन्हा एकदा या संकटाने डोके वर काढले आहे, त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा खबरदारीची पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. पुणे, मुंबईसह…

Pune News : ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन ८ व ९ जून रोजी पुण्यात; संपूर्ण महाराष्ट्रातून…

Pune News : ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन ८ व ९ जून रोजी पुण्यात; संपूर्ण महाराष्ट्रातून ज्योतिषप्रेमी उपस्थित राहणार;Pune News: Jyotishri All India Astrology Convention on 8th and 9th June in Pune; Astrologers from all over…

Sidhu Moose Wala Death Update : सिद्धू मूसेवाला खून प्रकरण; 8 पैकी 2 शूटर पुण्यातले?

एमपीसी न्यूज - पंजाब मधील प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) याची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. या हल्ल्याबाबत दररोज नवनवीन खुलासे व्हायला लागले आहेत. गँगस्टर लॉरेन्स बिश्र्नोई याने यापूर्वीच या…

DCM Ajit Pawar : यंदाच्या पालखी सोहळ्यात पंधरा लाख भाविक, अजित पवार यांनी दिली सविस्तर माहिती

एमपीसी न्यूज - मागील दोन वर्षे कोरोनामुळे होऊ न शकलेला आषाढी वारी सोहळा यंदा निर्बंधमुक्त असणार आहे. दोन वर्षांपासून वारीत खंड पडल्यामुळे यंदाच्या पालखी सोहळ्यात तब्बल पंधरा लाख भाविक पंढरपुरात जमतील अशी शक्यता वर्तवली जात आहे, राज्याचे…

Hunger Strike Against RFD : पुण्यातील नद्या वाचविण्यासाठी साखळी उपोषणाचे 100 दिवस पूर्ण

एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांपैकी ओळखला जाणारा 'नदी सुधार प्रकल्प' चांगलाच वादात सापडला आहे. या प्रकल्पामुळे पुणे शहराचे सर्वार्थाने नुकसान होणार असून पुण्याला पुराचा फटका बसण्याची शक्यता असल्याचे सांगत…

River Development Project: काय आहे पुण्यातील नदीकाठ सुधार प्रकल्प?

एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेने नदीकाठ सुधार प्रकल्पाचा (River Development Project) एक मोठा घाट घातला आहे. 2018 साली तयार केलेले या प्रकल्पाचे अंदाजपत्रक 2,619 कोटी रुपयांचे आहे. हे सर्व पैसे अर्थातच करदात्यांच्या म्हणजे आपल्याच खिशातून…