Browsing Category

Featured

Indian Railway : पुणे ते दानापूर दरम्यान दोन उन्हाळी विशेष गाड्या

एमपीसी न्यूज - मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर गावी जाण्यासाठी झालेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने पुणे ते दानापूर या मार्गावर दोन उन्हाळी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 24 आणि 28 एप्रिल रोजी पुणे रेल्वे…

Loksabha Election 2024 : सुलभ आणि शांततापूर्ण मतदानासाठी आवश्यक प्रयत्न करा – एस. चोक्कलिंगम

एमपीसी न्यूज - जिल्ह्यातील चारही मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढावे आणि मतदारांना सुलभपणे तसेच शांततापूर्ण वातावरणात मतदान करता यावे यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे आणि त्यादृष्टीने मतदान केंद्रावर (Loksabha Election 2024) आवश्यक सुविधा…

Pune : विकसित भारतासाठी ‘सीएमए’चे योगदान महत्वपूर्ण – प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी

एमपीसी न्यूज - "देशातील विकासकामे करदात्यांच्या पैशांतून होत असतात. त्यामुळे कोणताही प्रकल्प राबविताना त्याचे सूक्ष्म आर्थिक नियोजन व प्रस्तावित खर्चाचा योग्य विनियोग कसा होईल, यावर कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट (सीएमए) काम करत असतो. विकसित…

Nigdi : भगवान महावीर यांनी दाखवलेला शांतता व अहिंसेचा मार्ग आजही प्रेरक – बारणे

एमपीसी न्यूज - भगवान महावीर यांनी दाखवलेला शांतता व अहिंसेचा मार्ग समाजासाठी आजही प्रेरक आहे, असे उद्गार मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी…

Hinjawadi : टेम्पोची दुचाकीला धडक; वडिलांच्या डोळ्यादेखत मुलीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - वडील आपल्या मुलीला ऑफिसला सोडायला जात असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव टेम्पोने धडक दिली. मुलीच्या डोक्यावरून टेम्पोचे चक गेले. त्यामध्ये वडिलांच्या डोळ्यादेखत मुलीचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 19) सकाळी साडेनऊ…

Pune : दिव्यांग मुलांनी केले रामरक्षा पठण

एमपीसी न्यूज - अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, कोथरूड(Pune) शाखेच्या वतीने अनोखा उपक्रम राबविण्यात आला. सावली या दिव्यांग मुलांच्या संस्थेतील दिव्यांग मुलांनी रामरक्षा पठण केले.यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने मंदार…

Alandi : स्वतः तरतात आणि इतरांना तारतात त्यांना तीर्थंकर म्हणतात – जैन साधू प्रशांत ऋषीजी

एमपीसी न्यूज : आज (दि.21) रोजी आळंदी मध्ये जैनांचे चोविसावे तीर्थंकर श्रमण भगवान महावीर स्वामी यांचा 2622 वा जन्मकल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यानिमित्ताने आयोजित प्रवचनामध्ये धर्मप्रभावक वाणीभूषण प्रशांतऋषीजी यांनी भगवान…

PCMC : अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्याकडून शहरातील उद्यानांची पाहणी; देखभाल,…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांचे जीवनमान सुधारून त्यांना उत्तम सोयी सुविधा देण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभाग प्रामुख्याने प्रयत्नशील आहे. शहरातील उद्यानांमध्ये नागरिकांना सर्व सुविधा देण्यासाठी महापालिका प्रशासन आघाडीवर…

Maval Loksabha 2024 : देशातील युवाशक्ती पंतप्रधान मोदींच्या पाठीशी – पूर्वेश सरनाईक

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या हॅटट्रिकसाठी महायुतीचे युवा शिलेदार आता प्रचाराच्या रणांगणात उतरले आहेत. युवकांच्या…

Baramati Loksabha Election : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक पोलीस निरीक्षकांची नियुक्ती

एमपीसी न्यूज -  बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली आहे.निवडणूक…