BNR-HDR-TOP-Mobile

Yerwada : पाठलाग करीत गोळीबार व धारदार शस्त्राने वार करून खून

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – वर्दळीच्या रस्त्यावर पाठलाग करीत एकावर बंदुकीची गोळी झाडून आणि धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची याची खळबळजनक घटना रविवारी (दि.6) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास येरवडा परिसरात घडली.

संदीप देवकर (वय 45, रा. खडकी) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जखमीचे प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी देवकर यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. त्यानंतर तीक्ष्ण शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला करत खून केला. घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील नागरिकांकडे चौकशी करण्यात येत असून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.