BNR-HDR-TOP-Mobile

Pune : काँग्रेसचे माजी उपमहापौर व नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

10 ताकदवर स्थानिक नेत्यांचा प्रवेश; कोथरुड, शिवाजीनगर व पुणे कॅन्टोंन्मेटमधील भाजपाची ताकद वाढली

0

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुणे महापालिका व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डमधील आजी-माजी उपमहापौर व नगरसेवकांनी खासदार संजय काकडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी आमदार चंद्रकांत छाजेड यांचे सुपूत्र आनंद छाजेड, बाळासाहेब रानवडे, लहु बालवडकर, समाधान शिंदे, तुकाराम जाधव, सुरेश कांबळे, कमलेश चासकर, अभय सावंत व दुर्योधन भापकर यांचा समावेश आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3