Lonavala : शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख गोपाल पुट्टोल यांचे निधन

एमपीसी न्यूज – शिवसेनेचे माजी पुणे उपजिल्हा प्रमुख व लोणावळ्याचे माजी नगरसेवक गोपाळ आण्णा पुट्टोल यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
शिवसेनेचे जुन्या पिढीतील निष्ठावान कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. लोणावळा व मावळ परिसरात शिवसेना पक्ष वाढीत पुट्टोल यांचे मोठे योगदान आहे. कडवे शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like