Shivadurg : शिवदुर्ग भाग 4 – स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड

एमपीसी न्यूज – स्वराज्याची पहिली राजधानी राजगड… महाराजांच्या 26 वर्षाच्या दीर्घ वास्तव्याच्या परीसस्पर्शाने पावन झालेल्या या किल्ल्याला प्रत्येकाने एकदा तरी भेट द्यावी असा हा राजगड… महाराजांनी तोरणा गड घेतल्यानंतर तेथे धनाचे हंडे सापडले…

या धनाचा वापर करत महाराजांनी मुरुंबदेवाच्या डोंगराला तटबंदीचा शेला चढवत एका बलदंड किल्ल्याची निर्मिती केली तोच हा राजगड… पंख पसरलेल्या गरुडाच्या आकाराचा असा हा देखणा किल्ला.. विलक्षण अवघड असलेला बालेकिल्ला… छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्म.. अशा या किल्ल्याबद्दल ऐकूयात आशुतोष बापट यांच्याकडून शिवदुर्ग या मालिकेतील चौथ्या भागात…

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.