Talegaon Dabhade News : तळेगाव जनरल रुग्णालयात मोफत लसीकरण केंद्र सुरु

0

एमपीसी न्यूज : तळेगाव जनरल रुग्णालयात मोफत लसीकरण केंद्राचे उदघाटन आमदार सुनील शेळके व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांचे हस्ते करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी नगरसेविका वैशाली दाभाडे, संगीता शेळके, मंगल भेगडे, तालुका राष्ट्रवादी युवती अध्यक्षा निशा पवार, तळेगाव शहर महिला राष्ट्रवादी उपाध्यक्षा  ज्योती शिंदे,  डॉ. प्रद्युघ्न ढाकेफळकर, डॉ. पुंजाजी फोले सह स्टाफ उपस्थित होता.

या ठिकाणी मोफत लसीकरण केले जाणार असून लसीकरणासाठी नोंदणी कक्षाची सोय केंद्राच्या बाहेरील बाजूला करण्यात आली आहे. याचा नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment