Pune News : चांदणी चौकातील विद्युत केबल भूमिगत करण्यासाठी निधी

एमपीसी न्यूज – चांदणी चौकातील रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणार्या ओव्हरहेड विद्युत केबल भूमिगत करण्यासाठी सुमारे 92 लाख 59 हजार रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.