Maval : गणराया अवॉर्ड सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ गुरुवारी

एमपीसी न्यूज – मावळ ग्रामीण पत्रकार संघ व वडगाव मावळ पोलीस ठाणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गणराया अवॉर्ड सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2018 या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी (दि. 29) आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर व मावळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय सुराणा यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_II

पारितोषिक वितरण समारंभ व मार्गदर्शक बैठक वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे गुरुवारी (दि. 29) सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, पोलीस अधिकारी नवनीत कुमार कावत आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1