Nigdi : हर घर दुर्गा अभियानात निगडी येथे मुलींनी घेतले स्वसंरक्षणाचे धडे

एमपीसी न्यूज – भारतीय संस्कृती मंच आणि मणिकर्णिका प्रतिष्ठान तर्फे ‘ हर घर दुर्गा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. (Nigdi) यमुना नगर निगडी येथे हे महिला शौर्य प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. शैलजा सांगळे, माजी नगरसेवक उत्तम केंदळे व उद्घाटक म्हणून नगरसेविका कमल घोलप, प्रशिक्षक सीलंबम आंतरराष्ट्रीय विजेते विजय तेपुगडे, विनिता गिरी,नंदकुमार (अप्पा) कुलकर्णी,शरद इनामदार, आदित्य कुलकर्णी, गिरीश देशमुख व मुक्ता गोसावी, शिल्पा नगरकर, शर्मिला ब्रम्हे,मीनल शुक्ल,प्रिया देशमुख,शर्वरी येरगट्टीकर,सुजाता मटकर, अनघा काळे, योगिता शाळीग्राम, अदिती धुळे आदी उपस्थित होते.

Manobodh by Priya Shende Part 94 : मनोबोध भाग 94 – तिन्ही लोक जाळू शके कोप येता

 

अशा प्रगल्भ अनुभवी शैलजा यांनी महिलांचे स्वसंरक्षण आणि सामाजिक भान यावर व्याख्यान दिले. कमल घोलप यांनी यमुनानगर आणि आपल्या परिसरातील सर्व महिलांना (Nigdi) सहभागी होण्याचे आवाहन केले आणि आयोजकांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षक विजय तेपुगडे यांनी लाठी काटी सीलबम याचे प्रात्यक्षिक घेतले व शिबिरार्थींना शिकवले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.