Pune : महापालिकेत शिवभोजन थाळी द्या – पृथ्वीराज सुतार

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य जनतेसाठी अल्पदरात शिवभोजन थाळी देण्याचा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू केला आहे. पुणे महापालिकेतही हजारो सामान्य नागरिक त्यांच्या कामासंबंधी येत असतात. त्यामुळे महापालिकेतही सर्वसामान्य नागरिकांसाठी शिवभोजन थाळी देण्याचा उपक्रम राबवावा, असे पृथ्वीराज सुतार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.