Maval : मतदार नोंदणीला चांगला प्रतिसाद

एमपीसी  न्यूज – पंचायत समिती मावळ या ठिकाणी मी मतदार, माझे अनमोल मत, मतदान करुया, समृध्द भारत घडवूया या माध्यमांतून  विशेष संक्षिप्त पुर्नरीक्षण कार्यक्रम अंतर्गत मावळ तालुक्यात भारतीय जनता पार्टी व आर.पी.आय (A) युतीच्या माध्यमातून मतदान नोंदणी सुरु आहे. या मतदान नोंदणीस चांगला प्रतिसाद मिळत आहे.

_MPC_DIR_MPU_II

चालू केलेल्या वडगांव मावळ येथील मतदान नोंदणी केंद्रावर लोकनेते आमदार संजय (बाळा) भेगडे यांनी भेट दिली व नागरिकांचे नवीन मतदार नोंदणीचे फॉर्म्स भरून घेतले. तालुका  अध्यक्ष प्रशांत ढोरे सभापती  गुलाबराव म्हाळसकर व पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.