Pimpri : धर्मगुरु गोविंद सिंह यांच्या पालखीचे उत्साहात स्वागत 

एमपीसी न्यूज  – पिंपरी येथे धर्म गुरु गोविंद सिंह यांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. ही यात्रा बिदर येथून आली होती. पालखीचे स्वागत गुरु नानक दरबार बाबा, छंतुमल लाल मंदिर ट्रस्ट, बाबा मुलसिंह दरबार, आदिमा दरबार, आणि विश्र सिंधी सेवा संगम यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी  ढोल ताशांच्या गजरात सहभागी झाले होते.

पिंपरीतील इतर समाज बांधव ही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. यावेळी अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यावेळी उपस्थित होते. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.