Pune :प्रांत ग्राहक संरक्षण समितीच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी किशोर शिंदे यांची निवड

एमपीसी न्यूज – प्रांत ग्राहक संरक्षण समितीच्या  पुणे जिल्हा शहर अध्यक्षपदी किशोर शिंदे यांची निवड करण्यात आली. त्यांना  राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भोसले यांनी निवडीचे पत्र दिले. 

महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, संपत बोराटे, अध्यक्ष राष्ट्रीय कोअर कमिटी सुधीर (आबा) वाल्हेकर ,राष्ट्रीय कोअर कमिटी सचिव गोपाल बिरारी,राष्ट्रीय कार्याध्यक्ष गजानन चिंचवडे यांच्या विश्वासास पात्र  राहील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.