Pimpri: महापालिकेतर्फे आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमहापौर सचिन चिंचवडे व ‘अ’ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी रामकिसन लटपटे, माजी भुलतज्ञ डॉ.सुभाष मदने, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.