Pimpri News:  माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन

0

एमपीसी न्यूज – भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, प्रविण तुपे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, सरचिटणीस सुप्रिया सुरगुडे, अविनाश तिकोणे, तुकाराम गायकवाड, धनाजी नखाते, निलेश घुले, योगेश वंजारे, प्रमोद निकम, गोरख भालेकर आदी उपस्थित होते.

यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी अधिकारी आणि कर्मचा-यांना राष्ट्रीय एकात्मताची शपथ दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III