Akurdi : ग्यानसिंग भगतसिंग पंजवानी यांचे निधन

एमपीसी न्यूज – आकुर्डी येथील श्री वाहेगुरु गुरुनानक मानसरोवर आश्रमचे मुख्य माजी ग्रंथी सरदार ग्यानसिंग भगतसिंग पंजवानी यांचे निधन झाले. ते ६२ वर्षाचे होते. 

१९९५ ते २००४ या कालावधीमध्ये ते श्री वाहेगुरु गुरुनानक मानसरोवर आश्रमचे प्रमुख ग्रंथी होते. शनिवारी दि. १ जूनला अंतिम हरदास सायंकाळी पाच ते सहा यावेळेत आकुर्डीतील गुरुद्वारा येथे होणार आहे. त्यांच्या मागे तीन भाऊ होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.